Skip to product information
1 of 1

Ganam

Yuktahaar By Munmun Ganeriwal Swapana Sachin

Yuktahaar By Munmun Ganeriwal Swapana Sachin

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 480.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आपण करत असलेली 'डाएट्स' उपयुक्त का ठरत नाहीत, याचं तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का?
आपला आहार यथायोग्य करून आणि पोटात चरबी जाळणाऱ्या जीवाणूंची पैदास वाढवण्याऐवजी आपण डोळ्यांवर पट्टी बांधून डाएटचे नवनवे प्रकार शोधत असतो. त्यामुळे आपल्या पोटातील जीवाणूंचा समतोल आणि वैविध्यता आपण आणखीनच बिघडवतो. तुमच्या वजनात जितके जास्त चढ उतार तितका त्याचा दुष्परिणाम मोठा. 
'युक्ताहार' तुमचं अन्नासोबतचं नातं घडवतं आणि त्यातूनच तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारतं. ते अधिक सुयोग्य (Lean) आणि सुदृढ बनवतं...
युक्ताहार या 'नॅशनल बेस्टसेलर' पुस्तकातून मुनमुन गणेरीवाल हेच आपल्यासमोर मांडते.

View full details