Skip to product information
1 of 2

swayam Prakashan

You Hasee Wadiyan यूँ 'हसी' वादियाँ By Ukiyogarl उकियोगर्ल

You Hasee Wadiyan यूँ 'हसी' वादियाँ By Ukiyogarl उकियोगर्ल

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

खरा निसर्ग आणि अव्याहत जीवन प्रत्यक्ष पाहून अनुभवण्यासाठी तुम्हात्ला 'निर्भय' व्हावे लागेल... प्रत्यक्ष अनुभवच तुम्हांला स्वतःच्या आत घेऊन जाईल...
खरा निसर्ग, त्या-त्या मातीतील माणसं आणि त्यांच्याचरोबर आलेले अनुभव यांना सामोरे जातच तुम्ही स्वतःला शोधता...
प्रत्येक क्षण त्याच क्षणात जगण्याच्या ऊमीन उकियोगले ने, पोरसवदा वयात काश्मीरमध्ये प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर असताना लिहिलेल्या, गुगलवर न सापडणाऱ्या 'काश्मीर स्पर्शाची' गोष्ट या पुस्तकात...
पालक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि अनुभूती घेण्यास उत्सुक प्रत्येकासाठी...

View full details