Ganam
Vedh Manacha By YAsh Velankar
Vedh Manacha By YAsh Velankar
Regular price
Rs. 230.00
Regular price
Rs. 285.00
Sale price
Rs. 230.00
Unit price
/
per
यश मिळाले की आनंद होत असला तरी, आनंदी राहण्यासाठी यश मिळणे आवश्यक असतेच असे नाही, हे मनाचा वेध घेतला तरच समजते. असा आनंद अनुभवण्यासाठी केवळ मन कसे काम करते, याची माहिती पुरेशी नसते. तर सजगता आणि साक्षीभाव या संकल्पना समजून घेऊन त्यांचा सराव करावा लागतो. या पुस्तकात मनाचा वेध घेताना सिगमंड फ्रॉइड यांनी आधुनिक मानसोपचार पद्धत सुरू केल्यानंतर त्यामध्ये कसे बदल होत गेले, त्यामध्ये ध्यानाचा सहभाग कसा झाला, आधुनिक मेंदू संशोधनात लक्ष देणे, सजगता, भावना याविषयी काय मांडले आहे हे सोप्या भाषेत सांगितले आहे. योग, आयुर्वेद आणि अन्य भारतीय परंपरा यामध्ये ध्यानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. मेंदू संशोधनानुसार त्यांचे परिणाम आणि त्यानुसार ध्यानाचे प्रकार यांची ही माहिती पुस्तकात आहे. ध्यान फक्त पारमार्थिक उद्देशाने करतात, हा समज आता बदलला आहे. हे आयुष्य हाच जणू एक उत्सव आहे. हे पुस्तक आपल्या जीवनाला उत्सव करण्यासाठी वाचकांना मदत करणारे आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.