Skip to product information
1 of 1

sadhana prakashan

Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठ By Govind Talwalkar गोविंद तळवलकर

Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठ By Govind Talwalkar गोविंद तळवलकर

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

द इकॉनॉमिस्ट द गार्डियन द न्यूयॉर्कर द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स फायनान्शियल टाइम्स फॉरिन अफेअर्स इंटरनॅशनल अफेअर्स डॉन इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल विकली सेमिनार हिंदुस्थान टाइम्स द हिंदू द इंडियन एक्स्प्रेस द स्टेटस्मन द टाइम्स ऑफ इंडिया आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन 'टीव्ही'चा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, विचारांना चालना देणारी, गंभीर स्वरूपाची इंग्रजी दैनिके नियतकालिके यांची ओळख करून देणारी लेखमाला सुरू करण्याची सूचना साधना साप्ताहिकाच्या संपादकांनी केली. एकूण १५ दैनिके-नियतकालिके यांची ओळख करून देणाऱ्या या लेखमालेत, समाविष्ट न झालेल्या नियतकालिकांची संख्या अधिक असू शकेल. म्हणजे ही यादी परिपूर्ण नाही, पण कोणीही यादी केली तरी माझ्या यादीतील नियतकालिके वगळता येणार नाहीत !

View full details