Skip to product information
1 of 1

Ganam

Vachan vichar By krishna kumar sahil kohalee

Vachan vichar By krishna kumar sahil kohalee

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो पण वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं? आणि वाचतात पण वाचलेल कळत नाही. वाचलेल्याचं नीट आकलन होत नाही असेही अनेक आहेतच की। या पुस्तकात आपण याच दोन समस्यांचा विचार करणार आहोत. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे. न समजता केलं जाणारं वाचन या दोन्ही समस्यांचं मूळ खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे.

View full details