Ganam
Ahmed Shaha Abdali By Yogesh Ratnkar Phatak
Ahmed Shaha Abdali By Yogesh Ratnkar Phatak
Couldn't load pickup availability
अहमद शाहा अब्दाली असे शब्द कानी पडताचं १७६१ सालचा पानिपतचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो. अब्दाली एक आक्रमणकर्ता आणि लुटारू होता अशी ख्याती सर्वत्र आहे. मराठ्यांबरोबर पानिपतावर झालेल्या युद्धानंतर अब्दालीने परत भारतावर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले नाही असा समज आहे. परंतु हे अर्धसत्य आहे!
या पुस्तकात अब्दालीचा इतिहास, त्याच्या मोहिमा त्याचबरोबर उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती, दिल्ली दरबारातील मतभेद आणि स्वार्थ साधण्याकरीता केलेले उद्योग याचे यथार्थ दर्शन घडते. या पुस्तकात 'अहमद शाहा अब्दाली'चा संपूर्ण इतिहास
मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शत्रूविरुद्ध मराठे प्राणपणाने लढले, त्या शत्रूचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचा ठरतो.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.