Skip to product information
1 of 1

Ganam

Une Pure Shahar Ek By Girish Karnad Pradeep vaidya

Une Pure Shahar Ek By Girish Karnad Pradeep vaidya

Regular price Rs. 130.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 130.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गिरीश कार्नाड यांचा लौकिक ऐतिहासिक, पौराणिक आणि मिथकांवर आधारित परंतु आजच्या काळाला अनुरूप अशी नाटके लिहिणारा नाटककार असा! परंतु या नाटकाच्या निमित्ताने, बदलत्या शहराचा कोलाज हाही नाटकाचा विषय होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. गिरीश कार्नाडांनी आपले बेंगळूरू हे शहर डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले हे नाटक रुपांतरकार प्रदीप वैद्य यांनी आपल्या पुण्यावर बसविले — उणे पुरे शहर एक!

View full details