Ganam
Umberkhind By Nitin Thorat
Umberkhind By Nitin Thorat
Couldn't load pickup availability
शाहिस्तेखान पुण्यात होता त्या टायमाची ही गोष्ट.
घटनाक्रम सांगायचा झाला तर राजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले, त्यानंतर पावनखिंडचं युद्ध झालं, त्यानंतर उंबरखिंडची लढाई झाली आणि त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटली. पण, इतिहासात शाहिस्तेखानाचं प्रकरण इतकं हायलाईट झालं की उंबरखिंडीची गोष्टच झाकोळली. तीच गोष्ट आपण आता कादंबरीच्या रूपाने आणतोय.
कोकण जिंकायचं म्हणून शाहिस्तेखानाने त्याच्या राईट हँडला म्हणजे कारतलबखानाला तीस हजार फौज घेऊन कोकणाकडं पाठवलं. कारतलबखान लोणावळ्यावरुन कोकणाकडं निघाला आणि वाटेत लागली उंबरखिंड.
याच खिंडीतली गोष्ट घेऊन येतोय अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर. यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हीही वाचा आणि पोरासोरांनाही वाचायला द्या,
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.