Skip to product information
1 of 1

Ganam

Tuza Tu Wadhavi Raja By Vasant Kanetkar

Tuza Tu Wadhavi Raja By Vasant Kanetkar

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

वसंत कानेटकर यांनी आपल्या सर्व ऐतिहासिक नाटकांमध्ये महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संवेदनांचा शोध घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे “नाट्यपंचक” त्यांनी साकारले. या नाट्यपंचकातीलच एक नाटक म्हणजे ‘तुझा तू वाढवी राजा’ होय. कानेटकरांच्या या नाटकातूनही नाट्यसंहितेच्या शैलीवरील त्यांचे प्रभुत्व, नाट्यतंत्रावरील त्यांची पकड, भाषासौंदर्य आणि संस्मरणीय संवाद या साऱ्या गुणवैशिष्ट्यांची प्रचिती आपणास येते.

View full details