Skip to product information
1 of 1

Ganam

Transforming India From Within By Cynthia Albannawar, Sekhar Seshan

Transforming India From Within By Cynthia Albannawar, Sekhar Seshan

Regular price Rs. 629.00
Regular price Rs. 699.00 Sale price Rs. 629.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

श्री. आर. सी. सिन्हा हे एक जबरदस्त व कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यांच्या कामाची झेप आणि गती इतकी तुफान आहे की त्याचा अनुभव शिवसेना-भाजपा युती सरकारने घेतला आहे. मुंबईतील सर्व उड्डाणपूल श्री. आर. सी. सिन्हा यांच्या कारगिर्दीतच उभे राहिले आणि विशेण मोलाचे काम म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अशा या कर्तृत्ववान महापुरु‌षाला माझे लाख-लाख आशीर्वाद.

बाळासाहेब ठाकरे (शिवसेनाप्रमुख) दि.२२एप्रील २००६

View full details