1
/
of
1
Hedwing publication
Tipu Sultan टिपू सुलतान By Vikaram sampat rohan ambike विक्रम संपत रोहन अंबिके
Tipu Sultan टिपू सुलतान By Vikaram sampat rohan ambike विक्रम संपत रोहन अंबिके
Regular price
Rs. 1,200.00
Regular price
Rs. 1,350.00
Sale price
Rs. 1,200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
टिपू सुलतान भारतीय इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक.
तो शूर सैनिक, पण अपयशी रणनीतीकार आणि कट्टर धार्मिक शासक होता. पण तो खरोखरच युद्धनायक होता का ? की स्वातंत्र्यसैनिक होता ?
त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य किती परिणामकारक होते ?
या आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे हे टिपू सुलतानचे अधिकृत आणि सखोल चरित्र त्याच्या जीवन आणि काळाचे अनेक नवे पैलू उघड करते.
"विक्रम आपल्याला निर्विवाद सत्य समोर ठेवतो, ज्यामुळे आपण स्वतः ठरवू शकतो हा मनुष्य खरोखर कोण होता आणि त्याची परंपरा काय सांगते."
बिबेक देबरॉय, लेखक आणि अर्थतज्ज्ञ
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.