Skip to product information
1 of 1

Ganam

Tikali Yevadha Tala By Nirmala Deshpande

Tikali Yevadha Tala By Nirmala Deshpande

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

थोडासा हात पुढं केला तर सगळंच आपल्याला हवं असलेलं आपलं असतं… पण हात पुढं होत नाही.
गाभ्यातून उमटणारी एवादी कळ थोडीशी रोधून धरता आली तर…. तर सगळं हातात असतं तेही तसं सुखच…. पण सुखात त्या चिंब भिजता येत नाही.
धबधब्यासारखे केस कधी गुंत्यातून मोकळेच होत नाहीत. या आयुष्याचा कुठलाही क्षण सुटा कसा होत नाही ? प्रत्येक भेटीत हुरहुरीचा घाव हुकत कसा नाही ?
उत्तर सगळ्याचे एकच. ‘आपण’. आपणच दुभंगलेले आता हाकेपलीकडे गेलेला प्राण दोन्ही हातांच्या ओंजळीत आर्त खिन्नपणाने पाहात बसलेले गुलाम – आपण….
– सरोजिनी वैद्य

View full details