Ganam
Think And Grow Rich By Nepoline hel
Think And Grow Rich By Nepoline hel
Couldn't load pickup availability
यशाबद्दल सांगणारे आतापर्यंतचे सर्वांत उत्कृष्ट पुस्तका 'थिंक अँड ग्रो रिच' हे पुस्तक ज्या व्यक्तींना त्यांचे जीवन पुढे नेण्यात आणि त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आणि अत्त्युत्तम असे आहे.
कार्नेगी, थॉमस एडिसन, फोर्ड आणि त्यांच्या पिढीतील इतर
लक्षाधीशांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन, नेपोलियन हिल हे 'अपवादात्मक संपत्ती आणि यश मिळवण्याचे जीवन बदलणारे रहस्य' प्रकट करतात. आता तुम्ही खऱ्या आणि चिरस्थायी यशाचे रहस्यही जाणून घेऊ शकता. फक्त या पुस्तकात दाखवलेल्या मूलभूत तंत्रांचे अनुसरण करा.
शोधा
* स्वयंसूचना तत्त्व तुमचा आत्मविश्वास, चुंबकत्व आणि क्षमता कसे
वाढवू शकते?
* अमर्याद बुद्धिमत्तेकडून कल्पना प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनावर कसे प्रभुत्व मिळवू शकता?
* अचूक विचार करण्याची पद्धत.
* तुमच्या यशात अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट कशी टाळायची? आजच तुमचा आत्म-शोधाचा प्रवास सुरू करा आणि तुमच्या स्वप्नांची संपत्ती प्राप्त करा!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.