Skip to product information
1 of 1

Ganam

The Daily Stoic By Ryan Holiday Stephen Hanselman Pranav Sakhadev

The Daily Stoic By Ryan Holiday Stephen Hanselman Pranav Sakhadev

Regular price Rs. 320.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आनंद म्हणजे काय ?
यशाचं खरं मोजमाप कोणतं ?
रागावर नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे ?
अर्थपूर्णतेचा शोध कसा घ्यायचा ? दुःखावर विजय कसा मिळवायचा ?

दैनंदिन जीवनात पडणारे हे सारे प्रश्न हा स्टॉइक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. मानवी अनुभवांच्या प्रयोगशाळेमध्ये दोन शतकांतून अधिक काळ तावून सुलाखून निघालेलं हे तत्त्वज्ञान कालातीत आहे आणि आजच्या आधुनिक युगातही ते आपल्याला दिशादर्शन करतं. त्याचा आधार घेऊन चांगलं जीवन कसं जगावं याबद्दलचं हे पुस्तक – द डेली स्टॉइक.

सम्राट मार्कस ऑरेलियस, नाटककार सेनेका आणि पूर्वाश्रमीचा गुलाम, तत्त्वज्ञ एपिक्टेटस तसंच झेनो, म्यूसोनियस रूफ्स् यांसारख्या तत्त्वज्ञांची उद्धृतं आणि त्यांचे अर्थ, सोबत विचारप्रवृत्त करणारा एखादा प्रसंग, घटना किंवा एखादी गोष्ट…

३६६ दिवस – रोज एक पान… रोज नवा प्रेरक विचार… म्हणून द डेली स्टॉइक !

View full details