Skip to product information
1 of 1

Ganam

Tattyachi Shala By Dr. Sanjay Kulkarni

Tattyachi Shala By Dr. Sanjay Kulkarni

Regular price Rs. 296.00
Regular price Rs. 330.00 Sale price Rs. 296.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते, तशी शाळाही असते मनाआत भरलेली.

आपण पुढील शिक्षणासाठी, नोकरीधंद्यासाठी गाव सोडतो, पण मनातली शाळा सुटत नाही. तेव्हाचे मंतरलेले दिवस हीच असते आयुष्यभरासाठी पुंजी. तेव्हाच्या एकेक गमतीजमती आठवतात तेव्हा वयाचा विसर पडतो. समाजातील आता लाभलेले प्रतिष्ठेचे स्थानही विसरले जाते आणि आपण पुन्हा एकदा शाळकरी वयाचे बनतो. कालौघात शाळेची इमारत पुन्हा बांधली गेलेली असते, विस्तार पावलेली असते. पण या नव्या इमारतीतही भरलेली असते आपल्या मनातील जुनीच शाळा.

लेखकाचे बोट धरून येणारी शाळा, शाळेचे बोट धरून येणारे गाव, आणि ओघाने एकरूप झालेला भोवताल टिपत कागदावर उतरलेला हा निरागस दस्तऐवज : तट्ट्याची शाळा.
View full details