Skip to product information
1 of 1

sakal media pvt ltd

Taplelya Pruthvichi Goshta तापलेल्या पृथ्वीची गोष्ट By Dr. Gurudas Nulkar डॉ गुरुदास नूलकर

Taplelya Pruthvichi Goshta तापलेल्या पृथ्वीची गोष्ट By Dr. Gurudas Nulkar डॉ गुरुदास नूलकर

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 340.00 Sale price Rs. 298.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

हवामान बदल म्हणजे कायही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे कामी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न  वेळोवेळी विद्यार्थ्यांकडूनपालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतातया शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे.  पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाहीसामान्य माणसाच्या  मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहेत्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत.

View full details