Skip to product information
1 of 1

Ganam

Swtashi Khote Bolane Thambava By Simon Gilham ,Sudarshan Aathavale

Swtashi Khote Bolane Thambava By Simon Gilham ,Sudarshan Aathavale

Regular price Rs. 219.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 219.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे.

तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.

तुम्हाला सुख आणि आनंद देईल असेच जीवन जगायला सुरुवात करा.

View full details