Skip to product information
1 of 2

madhushree publication

Slow Productivity स्लो प्रॉडक्टिव्हिटी By Cal Newport कॅल न्यूपोर्ट Dr Ajeya Hardikar डॉ . अजेय हर्डीकर

Slow Productivity स्लो प्रॉडक्टिव्हिटी By Cal Newport कॅल न्यूपोर्ट Dr Ajeya Hardikar डॉ . अजेय हर्डीकर

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कामाचा अतिरेक टाळून अर्थपूर्ण परिपूर्तीचा पाठपुरावा करण्यासाठी एक पथदर्शी तत्त्वज्ञान सांगणारं कॅल न्यूपोर्ट लिखित नवं पुस्तक !त्पादकते’ची आपली सध्याची व्याख्या मोडकळीस आलेली आहे. व्यग्रतेला उपयुक्त मानून ती आपल्या गळी उतरवली जात आहे. यातून जे जे करायचं आहे त्या कामात आपण बुडून जात असल्याची भावना निर्माण होते, आणि आपण बर्नआउटच्या उंबरठ्यावर पोचतो. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या व्यग्रतेच्या संस्कृतीला शरण जायचं की महत्त्वाकांक्षेला पूर्णपणे सोडून द्यायचं, यातल्या एकाची निवड करणं एवढंच आपल्या हातात उरतं. पण खरोखरच आपल्यासमोर हे दोनच पर्याय आहेत का? या पुस्तकात कॅल न्यूपोर्ट पारंपरिक ‘नॉलेज काम’ करणाऱ्यांची शहाणीव हाताशी घेऊन, आपली आधुनिक आयुष्यं बदलू पाहतात. गॅलिलिओ, आयॉक न्यूटनपासून ते जेन ऑस्टेन, जॉर्जिया ओ’कीफपर्यंतच्या विचारवंतांच्या सवयी आणि मानसिकतांचा सखोल अभ्यास करून न्यूपोर्ट ‘स्लो प्रॉडक्टिव्हिटी’ची कळीची तत्त्वं मांडतात, आणि सध्याच्या दिशाहीन आणि थकवणाऱ्या आयुष्याला एक शाश्वत पर्याय देतात !

View full details