Skip to product information
1 of 1

Ganam

Shahrukh Khan By Mohar Basu

Shahrukh Khan By Mohar Basu

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

‘मी हे अत्यंत नम्रपणे सांगत आहे की मी शेवटचा स्टार आहे…’ त्याची उत्कटता, त्याचे कौशल्य, त्याची माणुसकी आणि तो सगळीकडे पसरवत असणारे प्रेम. पण बातम्या, चित्रपट आणि तारांकित व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे त्याच्यात एक माणूस आहे. शाहरुखच्या कारकिर्दी विषयीचे हे पुस्तक जसे स्तुतिगीत आहे, तसेच त्याच्यातल्या कलाकाराला वाहिलेली आदरांजलीही आहे. हा अशा एका माणसाच्या अनेक जिव्हाळ्याच्या गोष्टी, चाहत्यांच्या आठवणी आणि कधीही न पाहिलेल्या छायाचित्रांचा संग्रह आहे, जो जगातील अर्ध्याहून जास्त लोकांच्या हृदयांवर राज्य करतो – एक लिजेंड, आयकॉन, स्टार शाहरुख खान.

View full details