Skip to product information
1 of 1

rajhas prakashan

Shahana asashil tar lihu nakos शहाणा असशील तरलिहू नकोस By Lokesh Shevde लोकेश शेवडे

Shahana asashil tar lihu nakos शहाणा असशील तरलिहू नकोस By Lokesh Shevde लोकेश शेवडे

Regular price Rs. 299.00
Regular price Rs. 340.00 Sale price Rs. 299.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

शहाणा असशील तर कधी लिहू नकोस. लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस, पैसा असेल तर पोटभर खा, नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा; पण लेखणी आणि कागद यांच्याशी संबंध येऊ देऊ नकोस.... माझा बाप सतत लिहीत असे आणि सकाळी लोकांमध्ये वाटत असे... नंतर कायकाय लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन परवा उघड्या तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले. बापाला घेऊन निघून गेले. त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले व माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं. कधी भीतीने बाजूला होत नसत. तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण्यादेखील परंतु असा हा माणूस म्हणे भयंकर होता, तो लिहीत असताना खिडकीवर पारवा घुमू लागला, तरी त्याला हुसकवण्याऐवजी तो लिहिणे थांबवून स्वस्थ बसे. कारण त्याच्यापासून राजसत्तेला धोका होता. जी. ए. कुलकर्णी 'इस्किलार'मधून

View full details