Ganam
SANSKRUTIK AAKRAMAN ANI MARATHI KADAMBARI By Sudhir Rasal
SANSKRUTIK AAKRAMAN ANI MARATHI KADAMBARI By Sudhir Rasal
Couldn't load pickup availability
पात्येक संस्कृती अपात्यातील उणिवा, पुरी दूर करत स्वतःहून बदलत असते आधीच आपली संस्कृती अवनतावस्थेत गेलेलीच होती. तिच्यातील परिवर्तनक्षमता नष्ट झालेली होती. ब्रिटिशांनी सता मिळताच त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक संस्था इथेही स्थापन केल्या, त्याचा परिणाम असा झाला को, आपल्या नवनाथा गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्या स्वतःच्या संस्था निर्माण करण्याऐवजी त्याच्याकडे जे काही नये असेल ते इकडे आणणे सुरु झाले, हीग प्रवृत्ती वाङ्मयातही कठालो गेल्या दोनशे वर्षापासून आक्रमण करत असलेल्या आणि सायकाशपणे, कळत-नकळत आपल्या समस्यांवर केव्हा लिहू लागतील?
संस्कृतीचा विनाश करू लागलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या आकमगाकडे स्वभावतःच संवेदनशील असलेल्या लेखकांचे तथा की गेले नाही आणि या गंभीर समस्येवर निर्मिती का झाली नाही, अमा पह मात्र उपस्थित होती आपले लेखक स्वतःचे निरीक्षण करून स्वतःच्यासमस्यांवर केव्हा लिहू लागतील
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.