1
/
of
1
Ganam
Sandanvaat By Pandit Vidyasagar
Sandanvaat By Pandit Vidyasagar
Regular price
Rs. 530.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 530.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.