Skip to product information
1 of 1

Ganam

Samarth Ramdasanni Sthapan Kelele Akara Maruti By

Samarth Ramdasanni Sthapan Kelele Akara Maruti By

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 120.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

तत्कालीन महाराष्ट्रातील मरगळलेल्या, चेतनाहीन समाजाला संघटित करून, बलोपासनेचा संदेश देण्यासाठी बुद्धी आणि शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मारुतीरायांची उपासना समर्थांनी समाजासमोर ठेवली. समर्थांनी भारतभर जरी शेकडो मंदिरे स्थापन केली असली, तरी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील समर्थस्थापित अकरा मारुतींचे वैशिष्ट्य वेगळे आहे. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो, असे समर्थांना वाटत होते. भक्तीचे अधिष्ठान ठेवून मारुतीरायांची उपासना करण्यासाठी समर्थांनी या अकरा मारुतींची स्तोत्रे रचली. या स्तोत्रांतून हनुमंताच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे. समर्थ स्थापित अकरा मारुतींचे स्थलमाहात्म्य व गुणमाहात्म्य या पुस्तकात सांगितले आहे.

View full details