Ganam
Samajsevika Sudha Murty By Dr. Rashmi
Samajsevika Sudha Murty By Dr. Rashmi
Couldn't load pickup availability
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर सुधा मूर्ती या आदर्श उदाहरण आहेत. इन्फोसिससारख्या भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य कंपनीच्या 'इन्फोसिस फाऊंडेशन' या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. शालेय शिक्षणापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वच क्षेत्रांतील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. इंजिनिअरिंग, आयटी, लेखन, सामाजिक कार्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वच क्षेत्रांवर त्यांनी स्वतःचा सकारात्मक ठसा उमटवला आहे.
* बालपण ते आदर्श व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास
* समाजसेवेला वाहून घेणारं परोपकारी व्यक्तिमत्त्व
* सुधाजींकडून शिकता येण्याजोगे महत्त्वपूर्ण पाठ
* फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले समाजकार्य....
* तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन
* आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या आदर्श गोष्टी
* शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील कामगिरी
* नेतृत्व, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील योगदान
* उद्योजिका, लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास
* वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधणारी आदर्श महिला
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.