Ganam
Sahaj Sope Digital Marketing By Dr. Amey Pangarkar, Prasad Kulkarni
Sahaj Sope Digital Marketing By Dr. Amey Pangarkar, Prasad Kulkarni
Couldn't load pickup availability
डिजिटल मार्केटिंगसारख्या आधुनिक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक 'सहज सोपे डिजिटल मार्केटिंग' विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, स्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करून, अनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.
अच्युत गोडबोले
भारतीय लेखक, टेक्नोक्रॅट
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.