Skip to product information
1 of 1

saket prakashan

Read People Like A Book रीड पीपल लाईक ए बुक By Patrick King Gauri Salvekar पेट्रिक किंग गौरी साळवेकर

Read People Like A Book रीड पीपल लाईक ए बुक By Patrick King Gauri Salvekar पेट्रिक किंग गौरी साळवेकर

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 210.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

"माणूस वाचण्याची कला आत्मसात करा, देहबोलीचा अर्थ शिका आणि मानवी स्वभाव जाणून घ्या.
हे पुस्तक फक्त देहबोली किंवा हावभाव यांवर भाष्य करणारं सर्वसाधारण पुस्तक नाही. या पुस्तकात याविषयी विवेचन आहेच, शिवाय अनेक नव्या बाबींचाही समावेश आहे. माणूस आणि मानसशास्त्र जाणून घेण्याचा एक राजमार्ग म्हणजे हे पुस्तक. आपण जसे आहोत त्यावर आपल्या भूतकाळातील घटना व अनुभव यांचा प्रभाव असतो आणि आपलं वर्तन व सवयी इतर कशाहीपेक्षा यांवर सर्वाधिक अवलंबून असतात, याची हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं. या पुस्तकाच्या मदतीने -
स्वतःच्या आणि इतरांच्या अंतरंगात डोकावून पहा.
आपल्याकडून नकळत जाणारे संकेत ओळखा आणि आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवा.
इतरांना प्रभावित करा आणि त्यांचं मन वळवा.
फसवणूक ओळखा.
‘मनकवडे’ व्हायला शिका आणि नातेसंबंध समृद्ध करा.
पॅट्रिक किंग हे कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को येथील लोकप्रिय सोशल इंटरअॅक्शन स्पेशलिस्ट आणि कॉन्व्हर्सेशन कोच आहेत. मॅगझीन, फोर्ब्ज, छइउ न्यूज, हफिंग्टन पोस्ट, बिझनेस इन्सायडर अशा अनेक ठिकाणी त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या पुस्तकांचा विक्रमी खप झाला आहे. सामाजिक कौशल्य, समाज-मानसशास्त्र आणि मानवी वर्तन या विषयांतील ते तज्ज्ञ आहेत."

View full details