Skip to product information
1 of 1

Ganam

Rahasya... Manavi Janmamrutyuche By Jagannath Keshav Mane

Rahasya... Manavi Janmamrutyuche By Jagannath Keshav Mane

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

 ‘रहस्य-मानवी जन्ममृत्यूचे’ या पुस्तकात जगन्नाथ माने यांनी मानवी जन्म-मृत्यूमागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
- बिनटाक्याचे ऑपरेशन करणारे डॉ. ऑलिक्झो ऑर्बिटो आणि त्यांच्या पत्नी डॉ. ऑलिक्झो बिटीशाईन यांनी केलेल्या रहस्यमय लेखनाची आणि त्यांच्या अविस्मरणीय कार्याची ओळख यातून होते.
- या पुस्तकात लेखकाने जगताना आलेल्या रहस्यमय अनुभवांचं यथातथ्य वर्णन करून वाचकांच्या चिकित्सक विचारांना खाद्य पुरवलं आहे.
- लेखकाने आत्मा, परमात्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांची सांगड व्यक्तिगत आयुष्यातील अनुभवांशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
- अध्यात्म आणि तत्संबंधित विषयांचं कुतूहल वाढवणारं लिखाण या पुस्तकात आलं आहे.  

View full details