Skip to product information
1 of 1

Ganam

Raduga By Irshad Vadgaonkar

Raduga By Irshad Vadgaonkar

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
"चेखव हा माणसावर आणि जीवनावर – त्यांतल्या चांगल्या आणि वाइटासह - शतदा प्रेम करणारा कलाकार आहे. ‘प्रजाती’ म्हणून माणूस कसा आहे, तो एखाद्या परिस्थितीत नेमका कसा वागतो, याचं त्याला भारी कुतूहल! म्हणूनच ‘सामान्य माणूस’ हे त्याच्या कथांचं केंद्रक बनतं. तरीपण एकविसाव्या शतकातल्या मराठी वाचकाने रशियासारखी भिन्न संस्कृती असलेल्या, दूरवरच्या भूमीतल्या, साधारणत: १३०-१४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथा आज का म्हणून वाचाव्यात? उत्तर तसं सोपं आहे.

काळवेळाचं गणित लांघून या कथांशी स्वत:ला जोडून घेता येतं. आपलच जगणबाबत त छोट्या-मोठ्या कहाण सांगतात; कदाचित आपल नजरेतून सुटलेल आपलच दुर्गुणांवर, विसंगतींवर बोट ठेवतात. आपलभोवती आपणच विणलेले अदृश् कोश दाखवतात. अगदी हलक्या-फुलक्या विनोदापासून जगण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तत्त्वज्ञानात्’क गंभीर भाष्य करणारा चेखव ह्या कथांमधून आपल्यापर्यंत पोहोचत जातो. माणसांच्या गोष्टी’ हा त्याच्या कथांचा आत्मा आहे. म्हणूनच त्या वाचताना चेखवची मानवी जीवनाबद्दलची सर्वत्र व्यापून राहिलेली कलात्मक जाणीव वाचकाला होत राहते."
View full details