Ganam
Radha Urmila Combo set By Samar
Radha Urmila Combo set By Samar
Couldn't load pickup availability
श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'
मिथिलेतील बालपण, लक्ष्मणासोबत विवाह, अयोध्येच्या राजप्रासादातील पहिलं पाऊल, प्रपंचाची सुरूवात, अयोध्येतील एकांतवास, लक्ष्मणासोबत चौदा वर्षांनंतर प्रपंचाची नवी सुरुवात, चंद्रकांत आणि अंगदीया हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती?
लक्ष्मणाचा वनवास आणि
दोन मुलांचा जन्म,
या नगरांतील वृद्धापकाळ...
तिचं विचारविश्व कसं होतं?
हे उलघडणारी कादंबरी !
Share


Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.