Ganam
Prachin Hindi Shilpashastrasar By Krushnaji Vinayak Vajhe
Prachin Hindi Shilpashastrasar By Krushnaji Vinayak Vajhe
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
श्री. वझे यांनी आपले सर्व आयुष्य 'प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रा'ला वाहून घेतले होते. त्यांचा विस्तृत परिचय श्री. अहिरराव यांनी प्रस्तावनेत करून दिला आहेच. सन १८९१ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची L. C. E. ही इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. तेव्हापासून ३१ मार्च १९२९ रोजी मृत्यू होईपर्यंत त्यांनी 'शिल्पशास्त्र' ह्या विषयालाच संपूर्णपणे वाहून घेतले होते.
'प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार' हा ग्रंथ त्यांनी लिहिलेल्या पाच-सहा ग्रंथांचा सारांश असल्याने ते सर्वच ग्रंथ प्रसिद्ध करण्याऐवजी हा 'सारभूत' असा एकच ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. या ग्रंथाचे महत्त्व, त्याच्या पुनर्मुद्रणाची आवश्यकता याविषयी . श्री. अहिरराव यांनी सविस्तरपणे लिहिलेलेच आहे.

Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.