Skip to product information
1 of 1

shrividya Prakashan

Pracheen Bahratiya SainyaVyavastha Ani Vyuhrachana |प्राचीन भारतीय सैन्यव्यवस्था आणि व्यूहरचना By Aditya Gokhale | आदित्य गोखले

Pracheen Bahratiya SainyaVyavastha Ani Vyuhrachana |प्राचीन भारतीय सैन्यव्यवस्था आणि व्यूहरचना By Aditya Gokhale | आदित्य गोखले

Regular price Rs. 300.00
Regular price Rs. 405.00 Sale price Rs. 300.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

सैन्य आणि युद्धनीती हा प्राचीन भारतीय इतिहास आणि परंपरेचा एक महत्त्वाचा, दैदिप्यमान आणि अविभाज्य भाग आहे. या पुस्तकात प्राचीन भारतीय सैन्याची रचना, संघटना, विविध विभागांची कार्यपद्धती आणि युद्धात वापरल्या जाणाऱ्या व्यूहांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सैन्यव्यवस्थेच्या दृष्टीने रामायण - महाभारत काळापासून ते मौर्य साम्राज्याच्या उदयापर्यंतचा कालखंड या पुस्तकात उलगडण्यात आला आहे. यासाठी रामायण, महाभारत, नीतिशास्त्र ग्रंथ, पुराणे, बौद्ध, जैन तसेच ग्रीक संदर्भांचा आधार घेण्यात आला आहे. 

सैन्याचे विभाग, सैन्यातले हुद्दे, सैन्याची वेतन प्रणाली, सैन्य बळांच्या संख्येचे विश्लेषण, युद्धाचे प्रकार, लष्करी छावण्या, युद्धभूमीची निवड, सैन्याची कूच तसेच व्यूहांचे विविध प्रकार आणि व्यूहांच्या आतली सैन्यरचना अशा अनेक प्रकरणांचे ससंदर्भ तपशील येथे दिलेले आहेत.

विविध स्रोतांतील माहितीची परस्पर तुलना, विश्लेषण आणि चिकित्सक अभ्यास करून प्राचीन भारतीय सैन्याची रचना आणि कार्यपद्धती यांचे सुसंगत चित्र उभे करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.

View full details