Ganam
Prabhavi Vakta Vha! By Navnath Jagtap
Prabhavi Vakta Vha! By Navnath Jagtap
Couldn't load pickup availability
आजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही, तर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. "प्रभावी वक्ता व्हा!" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.
या पुस्तकात तुम्हाला मिळेल:
✅ भाषणाची तयारी आणि प्रभावी मांडणीचे सोपे तंत्र
✅ भाषण म्हणजे नेमके काय ?
✅ भाषणाचा सराव, सुरुवात, आणि प्रभावी शेवट
✅ श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रभावी मंत्र
✅ स्टेजवर भाषण करताना भीतीवर मात करून आत्मविश्वासाने कसे बोलावे
✅ शारीरिक भाषा आणि आवाजाचा योग्य वापर
✅ नोकरीच्या मुलाखती, स्पर्धा, व्यावसायिक मीटिंग्जमध्ये यश मिळवण्याचे मार्ग
✅ नेतृत्व कौशल्य आणि प्रभावी संवादाची गुरुकिल्ली
✅भाषण आणि संवाद याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारे पुस्तक
हे पुस्तक कोणासाठी आहे?
• नवोदित आणि अनुभवी वक्ते
• विद्यार्थी, शिक्षक, आणि व्यावसायिक
• नेते, उद्योजक, आणि प्रभावी संवाद साधू इच्छिणारे सर्व वाचक
आता वेळ आहे तुमच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देण्याची!
"प्रभावी वक्ता व्हा! " वाचून तुमचे वक्तृत्व कौशल्य वाढवा आणि यशस्वी होण्याचा मार्ग शोधा
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.