Skip to product information
1 of 1

mehta prakashan

PIVLIDHAMAK SAGUNABAI पिवळीधमक सगुणाबाई By EKNATH AVHAD एकनाथआव्हाड

PIVLIDHAMAK SAGUNABAI पिवळीधमक सगुणाबाई By EKNATH AVHAD एकनाथआव्हाड

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

`पिवळीधमक सगुणाबाई’ हा कुमारवयातील मुलांच्या आयुष्याशी निगडित असलेला कथासंग्रह आहे. मुलांच्या विश्वात डोकावताना त्यांच्या विचारांच्या, कल्पनांच्या भरार्या आपणही अनुभवलेल्या आहेत हे जाणवतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या कथा मुलांना पुन्हा एकदा बालपण जगायला शिकवतात. स्वयंपाकघरातील म्हणजेच आजकालच्या किचनमधील हळद, मीठ, आलं, लसूण यांसारख्या पदार्थांचे औषधी गुणधर्म काही कथांमधून कळून येतात.. तर निसर्गाचा होणारा र्हास, कोरडे पडत चाललेले नदी-नाले व झाडं विरहीत डोंगर-दरे त्यांच्या स्वगतातून व्यक्त होतात. या विषयांना मुलांच्या वैचारिक परिघातून रंजकपणे मांडत जागृतीही केली आहे. औषधी वनस्पतींचा अथवा पदार्थांचा रोजच्या जीवनातील उपयोग आणि पर्यावरण संरक्षण यांची जाणीव,मुलांना योग्य वयात करून देण्याचं काम लेखक `एकनाथआव्हाड’ यांनी वडील या नात्याने केलंय.

View full details