Skip to product information
1 of 1

madhushree publication

Periyar E V Ramasamy Yanchi Teen Prasiddha Pustake | पेरियार ई. व्ही. रामासामी यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं

Periyar E V Ramasamy Yanchi Teen Prasiddha Pustake | पेरियार ई. व्ही. रामासामी यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं

Regular price Rs. 700.00
Regular price Rs. 750.00 Sale price Rs. 700.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

1.धर्म आणि विश्वदृष्टी -पेरियार ई. व्ही. रामासामी
पाने:182। किंमत: ₹250
हे पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात समाविष्ट केलेले व्ही. गीता आणि ब्रजरंजन मणी यांचे लेख पेरियार यांच्या विचारसरणीचे विविध पैलू वाचकांसमोर मांडतात. त्यातच देव आणि धर्माशी संबंधित पेरियार यांचे मूळ लेखन देखील आहे, जे त्यांच्या देव आणि धर्माच्या संकल्पना स्पष्ट करतात.

2.सच्ची रामायण पेरियार ई. व्ही. रामासामी
पाने:174। किंमत: ₹250
सच्ची रामायण’ हे ई. वी. रामासामी नायकर पेरियार’ यांचे सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त पुस्तक आहे. पेरियार रामायणाला एक राजकीय ग्रंथ मानत. ते म्हणत की दक्षिणेतील अनार्य लोकांवर उत्तरेतील आयांनी मिळवलेल्या विजयाला आणि वर्चस्वाला अधोरेखित करण्यासाठी रामायण लिहिले गेले. सोबतच ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे आणि स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण करण्याचे हे एक साधन आहे असे ते मानत.

3.जातिव्यवस्था आणि पितृसत्ता – पेरियार ई. व्ही. रामासामी
पाने: 160। किंमत: ₹250
जात आणि पितृसत्ता यांसंबंधी पेरियार काय विचार करत होते आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य आहे; असे का मानत होते, या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या पुस्तकातील परिशिष्ट या विभागात पेरियार यांच्या संपूर्ण जीवनाचा वर्षवार लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पेरियार सुमारे ९४ वर्षे जगले. त्यांनी आयुष्यभर सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. या काळात त्यांनी केलेले लेखन व भाषणे यांतील महत्त्वाची उद्धृते यांचाही या भागात समावेश केला आहे.

View full details