1
/
of
1
rajhas prakashan
Pashchimayan | पश्चिमायन by Vilas Shelke | विलास शेळके
Pashchimayan | पश्चिमायन by Vilas Shelke | विलास शेळके
Regular price
Rs. 440.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 440.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व.
शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी.
जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार,
अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की,
ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो,
सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो.
त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.
'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही.
समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये
अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी
मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.