Ganam
Pakisthan ka Matlab Kya ? By Shridhar Loni
Pakisthan ka Matlab Kya ? By Shridhar Loni
Couldn't load pickup availability
पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या
अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय.
‘पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो;
उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत
नसल्याने कडवा भारतविरोध जोपासला जातो. धर्म आणि भारतविरोध
यांच्या चौकटीतच आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात पाकिस्तानची
फसगत झालीय. धार्मिक ओळख कमी करावी, तर वेगळेपण काय
राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग
भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. आपल्या अस्तित्वाला
या दोन घटकांभोवती केंद्रीत करण्याच्या नादात पाकिस्तान एका
चक्रव्यूहात फसला आहे.
अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.