Ganam
Numbers By Achyut Godbole Vidyagauri Prayag
Numbers By Achyut Godbole Vidyagauri Prayag
Couldn't load pickup availability
नंबर्स हे पुस्तक गणितात स्वारस्य असणाऱ्याांशिवाय सर्वसामान्य वाचकांनाही रोचक वाटेल. गणितप्रासादाच्या विटा संख्या’ना मानलं गेलं तर नवल नाही। प्रस्तुत पुस्तक सर्वच वाचकांचे गणितरंजन करेल ह्यात शंका नाही!
– डॉ. रोहित दिलीप होळकर सहयोगी प्राध्यापक, गावित विभाग, आपत्तर भोपाल
सदर पुस्तक हे मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तक आहे. शास्त्रीय विचार मराठी भाषेत चागल्या पद्धतीने मांडता येतात, याचकांपर्यंत पोहोचवता येतात हे या पुस्तकावरून लक्षात येतं.
– डॉ. दिलीप नारायणदास शेठ (निवृत्त) प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
‘नंबर्स हे पुस्तक गणिताविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांनी वाचावं, संग्रही ठेवावं, आणि आपल्या मुलांना, नातवंडांना या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं मला मनापासून वाटतं.
– डॉ. शैलजा देशमुख संख्याविभामुख (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.