Skip to product information
1 of 1

Shri Gajanan Book Depo

Noteshansaha Bhaktigeete Bhaag-4 (नोटेशनसह भक्तिगीते भाग–4) By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर

Noteshansaha Bhaktigeete Bhaag-4 (नोटेशनसह भक्तिगीते भाग–4) By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर

Regular price Rs. 239.00
Regular price Rs. 265.00 Sale price Rs. 239.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

नोटेशन सह भक्तिगीते भाग 4

नोटेशनसह भक्तिगीते भाग-१ व भाग-२ ही चंद्रकांत साने यांची भक्तिरसात चिंब भिजवणारी, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारी आनंददायी पुस्तके.

ही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायचीच नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखिकेने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यांसह दिला आहे.

भक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भक्ति गीतांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.

View full details