1
/
of
1
Shri Gajanan Book Depo
Noteshansaha Abhang bhag 1 / नोटेशनसह अभंग भाग १ By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर
Noteshansaha Abhang bhag 1 / नोटेशनसह अभंग भाग १ By Toshavi Anand's Bharekar तोषवी आनंदाचे भरेकर
Regular price
Rs. 220.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 220.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।
अशी अवस्था प्राप्त करून देणारे गोड आणि प्रासादिक अभंग हे आपल्या मराठी साहित्याचे एक लेणेच आहे. ही अभंगवाणी गळ्याने गाणे आणि वाद्यांवर वाजवणे यातले समाधान निराळेच आहे. त्यामुळेच रसिकांच्या
खास मागणीस्तव हे अभंगांचे नोटेशन आपल्यासमोर सादर करत आहोत. लेखिका स्वतः गायिका असून नोटेशनची जाणकार आहे. त्यामुळे या नोटेशनच्या सहाय्याने कोणाही वादकाला अभंगाच्या स्वरावलीचा आनंद घेता येणार आहे. सुरुवातीला संगीत वाद्यविषयक माहिती दिलेली आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.