shrividya Prakashan
Nidra Ani Bhay | निद्रा आणि भय By Dr. H V Sardesai | डॉ ह वि सरदेसाई
Nidra Ani Bhay | निद्रा आणि भय By Dr. H V Sardesai | डॉ ह वि सरदेसाई
Couldn't load pickup availability
निद्रा आणि जय हे सर्व प्राणिमात्रांत असणारे गुण आहेत. ते आवश्यक असतात. त्यांचा अभाव अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतो. उलटपक्षी त्यांचा अतिरेक प्राकृतिक अस्वास्थ्याशी निगडित असतो. है दोन्ही गुण परिचित खरे, पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती जनमानसात जमते. निवल कुतुहल मानवाच्या मनात कित्येक शतके आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास विसाव्या शतकाच्या उरातच होऊ लागला. गेल्या ३० पर्यंत निद्रा वा शारीरिक स्थितीची बरीच शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली आहे. स्पाचरमाणे भीती या भावनेबद्दलची मनोज्ञास्त्रीय आणि जैविक प्रोवर कोच माहिती अद्याप मिळत आहे. या दोनही मानवी जीवनातील महत्वाच्या पैर प्रोच्या मारात डॉ. ह. वि. सरदेसाई आणि गी. सरिता भावे चचर्चा करीत आहेत, ही जिज्ञासूंचा उद्घोधक वाटेल, प्रत्येक माणसाला आयुष्यात कानामतीला सामोरे जावेच लागते. अशा भीतीच्या विळख्यातून स्वतःची मुटका कशी करता येईल याचे मार्गदर्शन सोप्या शब्दांत येथे सापडेल
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.