Ganam
Nar-Maadi te Stree-Purush by Dr. Milind Watve
Nar-Maadi te Stree-Purush by Dr. Milind Watve
Couldn't load pickup availability
* उत्क्रांतीत केवळ शारीरिक घडणीत बदल होत नाहीत तर मानसिक, सामाजिक बदल कसे घडून येतात; हे सांगितले आहे.
* आज स्त्री-पुरुष संबंधांच्या कुठल्याही पैलूबद्दल बोलणं अशिष्ट मानलं जातं, खरं तर मूळ भारतीय परंपरेमध्ये 'कामसूत्र'सारखा ग्रंथ, अनेक मंदिरांवर असलेलीप्रणयशिल्पं यामधून हा विषय उघडपणे मांडला जात होता. मध्ययुगीन कालखंडात यावर असलेली बंधनं मोडून वास्तववादी विचार मांडण्याचा धाडशी प्रयत्न पुस्तकामध्ये केला आहे.
* समाजाच्या विचारांमध्ये बदल होणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, हे बदल घडविण्यासाठी अनेक महत्त्वाचे घटक कार्यरत असतात. हे पुस्तक म्हणजे त्यातील एक छोटा प्रवाह आहे, असेच म्हणावे लागेल.
* स्त्री-पुरुष संबंधांविषयी आजवर इंग्लिशमध्ये खूप लिहिले आहे. मात्र मराठीमध्ये मोकळेपणाने वास्तव आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे.
* अश्लीलता आणि सभ्यता यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते; ती नक्की कशी याची तर्कसंगत मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.