Skip to product information
1 of 1

Ganam

Nagmandal By Girish Karnad Uma Kulkarni

Nagmandal By Girish Karnad Uma Kulkarni

Regular price Rs. 129.00
Regular price Rs. 145.00 Sale price Rs. 129.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

‘नागमंडल’ हे दोन दंतकथांवर आधारलेले नाटक आहे. या कथा पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेतून निर्माण झालेले ‘अभिजात’ साहित्य आणि संस्था यांची दुसरी बाजू सांगतात. तसेच स्त्रीच्या भोवतालच्या वास्तवाचीही जाणीव व्यक्त करतात.
काही दंतकथा स्वतःच्या स्वरूपाविषयीही बोलताना दिसतात. या कथांचे स्वतःचे असे अस्तित्व आहे, जे सांगण्यावर अवलंबून नाही. आणि तरीही जेव्हा त्या सांगितल्या जातात, तेव्हाच त्या ‘जिवंत’ असतात. वयात आलेल्या मुलीला फार काळ घरात ठेवून न घेता, योग्य वेळी तिची पाठवणी केली पाहिजे, या परंपरेशी एकीकडे नातेही जोडतात आणि त्याचबरोबर कथा आणि कथा सांगणारा यांच्या नात्यातील विरोधाभासाकडेही लक्ष वेधण्याचे काम करतात.

View full details