Skip to product information
1 of 1

Ganam

Mulanchi Budhimatta Viksit Karnyachya 21 Padhati By Manoj Ambike

Mulanchi Budhimatta Viksit Karnyachya 21 Padhati By Manoj Ambike

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition

सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होणे महत्त्वाचे असते. मुलांचेही काही प्रकार असतात. आपले मुल कोणत्या प्रकारात येते, हे लक्षात आल्यावर त्याची बलस्थाने ओळखता येतात. त्यानुसार त्यांचा विकास कसा करावा, हे समजते. याविषयी मनोज अंबिके यांनी 'मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती' यामधून मार्गदर्शन केले आहे. मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढते, या प्रकरणात आत्मविश्वास जागृत करण्यासाठीचे प्रयत्न, मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास, मुलांमधील शक्तीला दिशा देण्याची गरज, हायपर मुलांमधील उर्जेचे नियोजन, प्रश्नांमधून बुद्धीचा विकास, वैचारिक, भावनिक विकास, सामाजिक भान, मुलांचा स्वभाव कसा ओळखावा, स्मरणशक्ती विकासाची कला, सेल्फ स्टडीचे तंत्र, आदी पद्धतींतून मुलांचा विकास साधता येतो. आदर, वक्तृत्व, सादरीकरणाची कला, विनोदबुद्धी, वस्तू जागेवर ठेवणे, मत मांडायची सवय आदी अनेक सवयी मुलांच्या विकासात कशा महत्त्वपूर्ण ठरतात, हे उदाहरणांसह सांगितले आहे.

View full details