Ganam
Monto By Rucha Namjoshi Priyal Mote
Monto By Rucha Namjoshi Priyal Mote
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
/
per
ही गोष्ट आहे मोंटो या ऑलिव्ह रीडले जातीच्या समुद्री कासवाची.
या कासवाचा समुद्र किनाऱ्यावर जन्म झाल्यापासून ते समुद्रात पूर्ण वाढ होईपर्यंतचा रंजक प्रवास सांगणारी...
समुद्री कासवांचं संवंर्धन, टॅगिंगच्या मदतीने होणारा अभ्यास, मानवाने केलेल्या प्रदुषणाचा समुद्री जीवांना होणारा धोका अशा अनेक पर्यावरण विषयक गोष्टी मुलांना यातून सहज समजत जातात.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.