Skip to product information
1 of 1

Ganam

Mesnevi By Iskender Pala Shweta Pradhan

Mesnevi By Iskender Pala Shweta Pradhan

Regular price Rs. 560.00
Regular price Rs. 595.00 Sale price Rs. 560.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
तुर्की भाषेत ‘मेस्नेवी’चा अर्थ होतो आध्यात्मिक दोहे. तुर्की साहित्यातले महान कवी फुजुली यांनी लेयला आणि मेजनून (लैला-मजनू) यांची अमर प्रेमकहाणी मेस्नेवी शैलीत रचली होती. लेखक इस्क्यांदार पला यांनी या ऐतिहासिक घटनेचं एका विलक्षण कथेत रूपांतर केलं. या कथेत असामान्य गुपिते आहेत – रत्नजडित खंजिराची, सुवर्णमुर्त्यांची आणि त्याबरोबरीने सुरू असलेले बॅबिलॉनकालीन अवकाश संशोधन. वैज्ञानिक प्रगतीसाठी संकेताक्षरांच्या शोधात असलेले बॅबिलॉन समाजाचे सदस्य आणि खजिन्याच्या मागावर असलेले शिकारी यांच्यात वेळोवेळी संघर्ष होतो. यात कोणाचा विजय होतो ? ‘सात’ अंकाचा या रहस्याशी काय संबंध असतो? राजकीय हस्तक्षेपाचे परिणाम काय होतात? अखेर फुजुली यांच्या दोह्यांमधील संकेताक्षरांचा उलगडा होतो की नाही…? ‘मेस्नेवी’ मधील या प्रेमकथेला असलेल्या रहस्यमय पार्श्वभूमीमुळे ही कादंबरी म्हणजे कल्पनाशक्ती आणि वास्तव यांचा अद्भुत मेळ ठरते.
View full details