Skip to product information
1 of 1

Ganam

Memsahebche Ayushya By Vasudha Joshi

Memsahebche Ayushya By Vasudha Joshi

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 210.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

मेमसाहेब म्हणजे भारतावर दीडशे वर्षे सत्ता गाजवलेल्या ब्रिटिश शासकांच्या स्त्रिया. भारतीय स्त्रियांच्या मानाने त्यांना मोठा अवकाश मिळाला. त्याचा उपयोग करून त्यांनी खूप प्रवास केला, डोळसपणाने निरीक्षण केले आणि आपले अनुभव लिहून ठेवले. त्यातील बहुतेक व्यवस्थितपणे जपून ठेवण्यात आले. त्यांच्या सहाय्याने ब्रिटिश राजवटीचा सामाजिक इतिहास समजून घेण्यास मदत होते. ते करण्याचा हा प्रयत्न मेमसाहेबचे आयुष्य ब्रिटिश राजवटीकडे एक वेगळा दृष्टिक्षेप या पुस्तकातून लेखिका डॉ वसुधा जोशी यांनी सांगितलेला आहे.

View full details