Skip to product information
1 of 1

Ganam

Marathichiye Nagari By Dr Sadanand More

Marathichiye Nagari By Dr Sadanand More

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
  • महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मराठी भाषेच्या उगमापासून महाराष्ट्र या भाषाधिष्ठित राज्याच्या निर्मितीपर्यंतचा घेतलेला धावता आढावा
  • भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो. समृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक.  
  • भाषिक विचारांच्या अंगाने मांडणी करणारी डॉ. रूपाली शिंदे यांची प्रस्तावना आणि राजकीय विचारप्रणालीच्या अंगाने मांडणी करणारी डॉ. प्रकाश पवार यांची विश्लेषक प्रस्तावना    
View full details