Ganam
Marathi Natak Aani Natyasamiksha By Vinayak Gandhe
Marathi Natak Aani Natyasamiksha By Vinayak Gandhe
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
/
per
मराठी नाट्यसृष्टीत मानदंड निर्माण करणार्या राम गणेश गडकरी आणि विजय तेंडुलकर ह्या नाटककारांच्या नाट्यकृतींच्या परामर्शबरोबरच त्यांच्या नाटकांवरील समीक्षेचा येथे विचार केला आहे.
डॉ. रा. शं. वाळिंबे, प्रा. श्री. के. क्षीरसागर आणि प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी केलेल्या नाट्यसमीक्षेचे विशेष येथे उलगडून दाखविले आहेत. त्यातून विसाव्या शतकातील मराठी नाट्यसमीक्षेच्या स्थितिगतीचे दर्शन घडते.
श्री. मकरंद साठे यांच्या ‘रंगभूमीच्या तीस रात्री’ या त्रिखंडात्मक चिकित्सक इतिहास लेखनातून प्रकट होणारे नाट्यसमीक्षेचे विविध आयाम येथे उलगडून दाखविले आहेत.
मराठी नाट्यरसिकांना आणि अभ्यासकांना प्रस्तुत नाट्यसमीक्षा विचारप्रवृत्त करील असा विश्वास वाटतो.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.