Skip to product information
1 of 1

Ganam

Maratha Samrajyasurya Vajir Shahaji Bhosale By Prof. Dr. Anand Patil (Sankpal)

Maratha Samrajyasurya Vajir Shahaji Bhosale By Prof. Dr. Anand Patil (Sankpal)

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्रा. डॉ. आनंद पाटील (संकपाळ) हे क्षत्रिय मराठा समाजातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुलनाकार लेखक. खुल्या जागेवर लढत गोवा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख आणि मराठवाडा विद्यापीठात भाषा-साहित्य संकुलाचे पहिले संचालक झाले. कथा, कादंबऱ्या, नाटक, प्रवासवर्णन, तुलना अशा ६० पुस्तकांसह इंग्रजीतील १० ग्रंथांमुळे त्यांचा निबंध केंब्रिजच्या पाठ्यपुस्तकात छापला गेला. त्यांच्या पाटलाची लंडनवारीचा कन्नड अनुवादही गाजला. सम्राट शिवाजीसाम्राज्यशौर्य लक्ष्मी जिजाबाई यांसारखी संशोधनप्रधान पुस्तके लोकप्रिय ठरली. पुराव्याने लिहिणाऱ्या या पाईकाला वाचकांचा मुजरा!

View full details