Skip to product information
1 of 1

Ganam

Maratha Kalkhandatil NagarVikas By Avinash sovani

Maratha Kalkhandatil NagarVikas By Avinash sovani

Regular price Rs. 420.00
Regular price Rs. 525.00 Sale price Rs. 420.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

लहान खेडेगावाचे एखाद्या मोठ्या भरभराटलेल्या वैभवसंपन्न शहरात होणारे रूपांतर म्हणजेच नगरविकास.
मराठा कालखंडात म्हणजेच,प्रामुख्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात, राज्यातील गावांच्या विकासाची जडणघडण कशा पद्धतीने होती, त्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्‍यकता असे आणि या विकासाचे थेट प्रतिबिंब नगररचनेतून कसे दिसून येत असे यावर चिकित्सात्मक विवेचन करणारा मराठा कालखंडातील नगरविकास हा ग्रंथ डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेला आहे.

View full details